शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024: Teachers day wishes in marathi text, Best Teacher Quotes In Marathi, Heart touching Teachers Day Quotes In Marathi|
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024: Teachers day wishes in marathi text, Best Teacher Quotes In Marathi, Heart touching Teachers Day Quotes In Marathi|

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024: Teachers day wishes in marathi text, Best Teacher Quotes In Marathi, Heart touching Teachers Day Quotes In Marathi|

JOIN WHATSAPP CHANNEL Join Now
Join Telegram Group Join Now

Teachers day wishes in marathi text, Best Teacher Quotes In Marathi, Heart touching Teachers Day Quotes In Marathi| विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे योगदान सर्वात महत्त्वाचे असते. शिक्षकच तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यात मदत करतो. जीवनात अंधारातून प्रकाशाची मशाल दाखवण्याचे काम फक्त शिक्षकच करतात. आपल्या आयुष्यातील वाढीसाठी आपल्या गुरुंनी आपल्याला केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार आपण नेहमी मानले पाहिजेत.

त्याचाच एक भाग म्हणजे आपण देशभरात शिक्षक दिन साजरा करतो. शिक्षकांचा त्याग, संयम आणि योगदान यांचे स्मरण करून ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शाळांमधील मुले त्यांच्या जीवनातील त्यांच्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करतात. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा संदेश पाठवून शिक्षकांचे अभिनंदन करत शुभेच्छा देतात.

गुरुंच महत्त्व कधी होत नाही कमी….
जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती….
तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं…
पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही.
शिक्षकांशिवाय कोणीही यशस्वी होत नाही,
त्यांचे योगदान सदैव लक्षात ठेवले पाहिजे.


आजच्या शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आधी 2G, नंतर 3G आणि आता 4G, 5G… भविष्यात 6G,7G सुद्धा येतील; पण एका G ला पर्याय नाही, ते म्हणजे
‘गुरु G’
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिकवता शिकवता आपणास,
आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे,
आदराचे स्थान म्हणजे शिक्षक

Dear Teacher You Are-
T – Talented
E – Enthusiastic
A – Adaptable
C – Creative
H – Honest
E – Efficient
R – Resourceful

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिलं ज्ञानाचे आम्हाल भांडार,
केलं आम्हाला भविष्यासाठी तयार,
आहोत आभारी त्या गुरुंचे,
ज्यांनी केलं आम्हाल जगासाठी तयार,

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान…
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरुराया…

Breaking News
ICAI CA final result 2024 Declared: ICAICA Inter, Final Result Released, Shivam Mishra Topper in Final

अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्वातून मूल्ये फुविणाऱ्या
ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा